 |
pm kisan 11th installment update |
PM kisan Yojna मध्ये काही नवीन बदल करण्यात आला आहे. योजनेतील अनियमितता लक्षात घेऊन या योजनेमधील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.देशभरातील जवळपास 54 लाख पेक्षा जास्त शेतकरी या योजनेत पात्र नसता नाही योजनेचा लाभ घेत होते.
त्यामुळे केंद्र शासनाने जवळपास 4 हजार 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संबंधित नागरिकांना नोटीस पाठवून ही रक्कम वसुल करण्याचे आदेश देखील केंद्र शासनाने दिले आहे. देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना ज्या (PM kisan Yojna ) पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची वाट लागून राहिली होती मात्र ती मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपली आहे.
देशातील जवळपास 10 कोटी 50 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 21 हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली त्या योगा योगाने शिमला येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात औपचारिकरित्या (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे.
पुढील दोन दिवसामध्ये हि रक्कम प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. हि योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु करण्यात अली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी केंद्र सरकारने वर्षाकाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये रक्कम जमा केले आहेत.
हप्ता जमा झाला की नाही, असे तपास :-
पीएम किसान योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असला तरी सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर तो जमा झाला असेलच असे नाही. या साठी दोन दिवसाचा वेळा लागणार आहे. मात्र, पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे कसे पहायचे
तर हे पाहण्यााठी सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये ‘Beneficiary Status’ या बटनावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मात्र तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही तुमहाला 11 हप्ता जमा झाला कि नाही हे पाहू शकतात.
अर्ज करुनही मिळणार नाहीत पैसे..!
PM kisan Yojna मध्ये काही नवीन बदल करण्यात आला आहे. योजनेतील अनियमितता लक्षात घेऊन या योजनेमधील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.देशभरातील जवळपास 54 लाख पेक्षा जास्त शेतकरी या योजनेत पात्र नसता नाही योजनेचा लाभ घेत होते.
त्यामुळे केंद्र शासनाने जवळपास 4 हजार 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संबंधित नागरिकांना नोटीस पाठवून ही रक्कम वसुल करण्याचे आदेश देखील केंद्र शासनाने दिले आहे. या बरोबर आता अशा प्रकारे निधीचा लाभ घायचा असेल तर त्यासाठी 30 जुलै पर्यंत ई-केवायसी करणे आता प्रत्येक शेतकऱ्यानं बंधनकारक करण्यात आले आहे.
डॉक्टर, इंजिनीअर यांनी अर्ज करुनही त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या बरोबर लोकसभा, राज्यसभा सदस्य, मंत्री, माजी मंत्री, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. जर त्यांना शेती असली तरी या योजनेचं लाभ दिला जणार नाही. राज्य किंवा केंद्र शासनाचे अधिकारी यांना देखील या योजनेतून वगळण्यात आलं आहे.
अशी करा eKYC :-
सर्वात प्रथम pm kisan चाय अधिकृत वेबसाइट वर जर " https://pmkisan.gov.in/ "
इथे आल्यनंतर तुम्हला eKYC हा पर्याय दिसेल या eKYC बटनावर क्लिक करा.
 |
pm kisan 11th installment update |
क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन windo ओपन होईल. या पेज मध्ये आधार नंबर टाकून search या बटनावर क्लिक करा. या नंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि get mobile OTP या बटनावर क्लिक करा.
 |
pm kisan 11th installment |
या नंतर आलेला OTP टाकून KYC Update या बटनावर क्लिक करा.आशा प्रकारे तुम्ही pm kisan योजनेची KYC करू शकतात.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?