नागोबाची वाडी सेवा सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात चेअरमनपदी रमेश कोकाटे यांची बिनविरोध निवड.. - Shivsangharsh News

Translate

Saturday, September 3, 2022

नागोबाची वाडी सेवा सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात चेअरमनपदी रमेश कोकाटे यांची बिनविरोध निवड..

 

नागोबाची वाडी सेवा सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात चेअरमनपदी रमेश कोकाटे यांची बिनविरोध निवड..



कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी गणेश ओझा 

 घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादीचे रमेश सुखदेव कोकाटे यांची तर व्हाइस चेअरमन पदी भागवत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के.व्ही.धनक सहाय्यक निबंधक पि.जी.विभुती प्रमोद लोंढे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली यामध्ये  संचालक मंडळात रामदास गणेशकर भानुदास कोकणे शिवाजी घायाळ  विश्वाबंर कोकणे गोरख कोकाटे आसाराम चव्हाण महादेव बांगर मोरेश्वर शेळके सौ. सुनिता तौर सौ. मंडोदरी कोकणे विमल जाधव यांचा समावेश आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.सभापती रघुनाथ तौर लक्ष्मण जाधव रंगनाथ कोकाटे दिलीप कोकणे गोरखनाथ कोकणे नारायण कोकाटे उमेश कोकाटे कैलास घुमरे सोनाजी बळे माऊली कचरे महारुद्र कागदे आदिनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?