बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीचे वाजले बिगुल; भावी सरपंचांनो लागा कामाला - Shivsangharsh News

Translate

Wednesday, November 9, 2022

बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीचे वाजले बिगुल; भावी सरपंचांनो लागा कामाला






बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीचे वाजले बिगुल; भावी  सरपंचांनो लागा कामाला


 ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीमधील ज्या ग्रामपंचायतच्या मुदत संपणार होत्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे सात हजार 751 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला आहे यात बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या समावेश आहे आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 18 डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?